Dasyu-maryādā and Buddhi-guided Rāja-nīti (दस्युमर्यादा तथा बुद्धिप्रधान-राजनीति)
वधबन्धकृतं दुःखं स्वीकृतं सहजं तथा । दुःखं सुतेन सततं जनान् विपरिवर्तते
वध व बंधनामुळेही सर्वांना दुःख होते. स्त्रीमुळे आणि स्वाभाविक रीतीनेही दुःख येते; तसेच पुत्र नष्ट झाला किंवा दुष्ट निघाला, तर त्यामुळेदेखील लोकांना सदैव दुःख भोगावे लागते.
ब्रह्मदत्त उवाच