Dasyu-maryādā and Buddhi-guided Rāja-nīti (दस्युमर्यादा तथा बुद्धिप्रधान-राजनीति)
कृतवैरे न विश्वास: कार्यस्त्विह सुहृद्यपि । छन्न॑ संतिष्ठते वैरं गूढो5ग्निरिव दारुषु
ज्याने वैर बांधले आहे, अशा सुहृदावरही या जगात विश्वास ठेवू नये; कारण जसा लाकडांत आग गुप्त असते, तसाच त्याच्या हृदयात वैर लपलेले असते।
ब्रह्मदत्त उवाच