आपद्धर्मनिर्णयः — विश्वामित्र-श्वपचसंवादः
Apaddharma Determination: Dialogue of Viśvāmitra and the Śvapaca
यो यस्मिन् जीवति स्वार्थ पश्येत् पीडां न जीवति । स तस््य मित्र तावत् स्याद् यावन्न स्याद् विपर्यय:
जो एखाद्याच्या जिवंतपणी आपला स्वार्थ साधला जातो असे पाहतो आणि तो मेला तर आपली हानी होईल असे मानतो, तो तोपर्यंत त्याचा मित्र राहतो—जोवर त्या स्थितीत उलटफेर होत नाही.
भीष्म उवाच