आपद्धर्मनिर्णयः — विश्वामित्र-श्वपचसंवादः
Apaddharma Determination: Dialogue of Viśvāmitra and the Śvapaca
ततश्रिच्छेद तं पाशं मार्जारस्थ च मूषिक:
त्यानंतर उंदराने ते बंधन कापून टाकले. जाळ्यातून सुटताच मांजर त्याच झाडावर चढून गेले. त्या घोर शत्रूच्या भीतीतून व मोठ्या घबराटीतून मुक्त होऊन पलित आपल्या बिळात शिरला आणि लोमश झाडाच्या फांदीवर जाऊन बसला।
भीष्म उवाच