आपद्धर्मे राज्ञः नीतिः — Bharadvāja’s Counsel on Crisis-Statecraft (Śānti Parva 138)
ततः प्रसृततोयं त॑ प्रसमीक्ष्य जलाशयम् । बबन्धुर्विविधैयोगैर्मत्स्यान् मत्स्योपजीविन:
त्यानंतर मत्स्योपजीविन मच्छीमारांनी तो जलाशय पाहिला; त्यातील पाणी बरेच बाहेर गेलेले दिसताच त्यांनी विविध उपायांनी तेथील मासे पकडून बांधून टाकले.
भीष्म उवाच