दीर्घदर्शी–दीर्घसूत्र–संप्रतिपत्तिमान् आख्यानम्
The Parable of Foresight, Procrastination, and Presence of Mind
यदेवमाहु: पापेन चारित्रेण विवर्जित: । सुभृशं तप्यते तेन वाक्शल्येन परिक्षत:
दुर्बल मनुष्याविषयी लोक म्हणतात—‘अरे! हा तर पापाचरणामुळे सदाचारहीन होऊन आप्तस्वकीयांनी टाकून दिला आहे.’ त्यांच्या वचनरूपी बाणांनी जखमी होऊन तो अत्यंत संतप्त होतो.
भीष्म उवाच