Bala and Dharma in Kṣatriya Governance (बल-धर्म सम्बन्धः)
अपास्य राजधानी वा तरेद् द्रव्येण चापदम् | तद्धभावयुक्तो द्रव्याणि जीवन् पुनरुपार्जयेत्
आवश्यकता भासल्यास राजधानीही सोडून पुष्कळ धन देऊन त्या आपत्तीतून पार पडावे. तो जिवंत राहिला आणि राजोचित गुणांनी युक्त असेल, तर पुन्हा धनसंचय करू शकतो.
भीष्म उवाच