Kośa, Bala, and Maryādā: Treasury, Capacity, and Enforceable Limits (कोश-बल-मर्यादा)
अकार्यमपि यज्ञार्थ क्रियते यज्ञकर्मसु । एतस्मात् कारणादू राजा न दोषं प्राप्तमर्ति
यज्ञकर्मांत यज्ञासाठी कधी कधी करावयास अयोग्य असेही कर्म केले जाते; तरी ते दोष मानले जात नाही. त्याच कारणामुळे आपत्तीकाळी प्रजेला पीडा दिली तरी राजाला दोष लागत नाही.
भीष्म उवाच