त्रिवर्गमूलनिश्चयः — Determining the Roots of Dharma, Artha, and Kāma
Mahābhārata, Śānti-parva 123
ब्राह्मणेभ्यश्न राजन्या लोकान् रक्षन्ति धर्मत: । स्थावरं जड़म॑ चैव क्षत्रिये भ्य: सनातनम्
त्यानंतर ब्राह्मणांकडून दंड-धारणाचा अधिकार मिळवून क्षत्रिय धर्मानुसार सर्व लोकांचे रक्षण करतात. स्थावर-जंगम हे सनातन जग क्षत्रियांमुळेच सुरक्षित राहते.
वसुहरोम उवाच