त्रिवर्गमूलनिश्चयः — Determining the Roots of Dharma, Artha, and Kāma
Mahābhārata, Śānti-parva 123
तं ददौ सूर्यपुत्रस्तु मनुर्वे रक्षणार्थकम् । आनुपूर्व्याच्च दण्डो<यं प्रजा जागर्ति पालयन्
सूर्यपुत्र मनूने प्रजेच्या रक्षणासाठीच हा दंड आपल्या पुत्रांच्या हाती दिला. तोच दंड क्रमाने पुढील अधिकाऱ्यांच्या हाती येत, प्रजेचे पालन करीत सदैव जागता राहतो।
वसुहरोम उवाच