मयूरवद्राजधर्मः (Mayūra-vat Rāja-dharma) — The Peacock-Model of Protective Kingship
कोष्ठागारं च ते नित्य॑ं स्फीतैर्धान्यि:सुसंवृतम् । सदास्तु सत्सु संन्यस्तं धनधान्यपरो भव
भीष्म म्हणाले—युधिष्ठिरा! तुझे धान्यकोठार सदैव पुष्ट धान्यांनी परिपूर्ण व नीट सुरक्षित असो. त्याच्या रक्षणाची जबाबदारी सत्पुरुषांकडे सोपव. तू नेहमी धन-धान्यवृद्धीत तत्पर राहा.
भीष्म उवाच