मदीया माननीयास्ते श्रोतव्यं च हितं वच: । कल्पिता या च मे वृत्ति: सा भवेत् त्वयि सुस्थिरा,मेरे आत्मीयजनोंका आपको सम्मान करना होगा। मेरी कही हुई हितकर बातें आपको सुननी होंगी। मेरे लिये जो जीविकाकी व्यवस्था आपने की है, वह आपहीके पास सुस्थिर एवं सुरक्षित रहे
माझे आप्तजन तुझ्याकडून मानाने वागविले जातील; मी सांगितलेली हितकारक वचने तुला ऐकावी लागतील. आणि माझ्या उपजीविकेसाठी तू जी व्यवस्था केली आहेस, ती तुझ्याकडेच स्थिर व सुरक्षित राहील.
शार्टूल उवाच