Durgātitaraṇa—Conduct for Crossing Difficulties (दुर्गातितरणम्)
स्थित: प्रियहिते जिष्णो: स एष पुरुषोत्तम: । राजंस्तव च दुर्धर्षो वैकुण्ठ: पुरुषर्षभ
पुरुषश्रेष्ठ! हा दुर्धर्ष वीर पुरुषोत्तम श्रीकृष्ण साक्षात वैकुंठधामवासी विष्णुच आहे; राजन्, तो सध्या तुझ्या आणि जिष्णु (अर्जुन) यांच्या प्रिय व हितसाधनात तत्पर आहे।
भीष्म उवाच