Jaitrya-nimitta: Signs of Prospective Victory and the Priority of Conciliation (जयलक्षण-निमित्त तथा सान्त्व-प्रधान नीति)
तेषां सान्त्वं क्रूरमिश्रं प्रणेतव्यं पुनः पुन: । सम्पीड्यमाना हि परैयोंगमायान्ति सर्वतः
त्या देशवासीयांशी कठोरतेबरोबरच सान्त्वनायुक्त मधुर वचनांचा वारंवार उपयोग करावा; कारण केवळ कठोर शब्दांनी पीडित झाले तर ते सर्व बाजूंनी निघून जाऊन शत्रूंशी जुळून जातात.
भीष्म उवाच