ममाज्ञया द्विजश्रेष्ठ द्रोणपुत्रोडभिषिच्यताम् । सैनापत्येन भद्रं ते मम चेदिच्छसि प्रियम्
“द्विजश्रेष्ठ! माझ्या आज्ञेने द्रोणपुत्रास सेनापतीपदी अभिषेक करा; तुमचे कल्याण होवो. जर तुम्ही माझे प्रिय करावयास इच्छित असाल तर.”
संजय उवाच