उत्साहश्व कृतो नित्यं मया दिष्ट्या युयुत्सता । दिष्ट्या चास्मिन् हतो युद्धे निहतज्ञातिबान्धव:
सौभाग्याने रणात झुंजण्याची इच्छा ठेवून मी नेहमीच उत्साह धरला. आणि हेही सौभाग्य की आप्त-बंधू मारले गेल्यावर मीही याच युद्धात प्राण सोडीत आहे.
संजय उवाच