शल्यपर्व — चतुर्विंशोऽध्यायः | Śalya Parva, Chapter 24: Disruption of Kaurava Formations and the Elephant Encirclement
ततो दुर्योधन दृष्टवा रथानीके व्यवस्थितम् । स रथांस्तावकान् सर्वान् हर्षयन् शकुनिस्तत:
त्यानंतर रथसेनेत उभा असलेला दुर्योधन पाहून शकुनीने तुमच्या सर्व रथींचा उत्साह वाढविला आणि स्वतःला कृतकृत्य मानून अत्यंत आनंदाने राजा दुर्योधनास असे म्हणाला।
संजय उवाच