Śalya-hatānantarāṇi: Madrarāja-padānugānāṃ praskandana and the Pandava counter-encirclement (शल्यहतानन्तराणि—मद्रराजपदानुगानां प्रस्कन्दनम्)
ततस्तु शूरा: समरे नरेन्द्र नरेश्वरं प्राप्य युधां वरिष्ठम् आवार्य चैनं समरे नृवीरा जघ्नु: शरै: पत्रिभिरुग्रवेगै:
त्यानंतर, नरेन्द्रा, रणांगणात शूर नरवीरांनी युद्धांतील श्रेष्ठ नरेश्वर शल्याजवळ येऊन त्याला अडविले आणि समरभूमीत उग्र वेगाच्या पिसांनी युक्त बाणांनी त्याला जखमी करू लागले.
संजय उवाच