सर्वस्त्रिविदुषां लोके श्रेष्ठस्त्वमसि विश्रुत: । नच ते जातु लोके5स्मिन् सुसूक्ष्ममपि किल्बिषम्
sarvāstraviduṣāṃ loke śreṣṭhas tvam asi viśrutaḥ | na ca te jātu loke 'smin susūkṣmam api kilbiṣam ||
कृपाचार्य म्हणाले—या लोकात सर्व अस्त्रविद्याज्ञांमध्ये तुम्ही श्रेष्ठ म्हणून विख्यात आहात. आणि या जगात कधीही तुमच्यात अगदी सूक्ष्मसुद्धा अपराधदोष आढळलेला नाही.
कृप उवाच