धृतराष्ट्र रवाच अजाततशत्रो भद्र|ं ते अरिष्टं स्वस्ति गच्छत । अनुज्ञाता: सहधना: स्वराज्यमनुशासत
धृतराष्ट्र म्हणाला—अजातशत्रो! तुझे कल्याण होवो. माझ्या आज्ञेने हरलेले धन घेऊन, कोणत्याही विघ्न-बाधेशिवाय कुशलतेने आपल्या राजधानीस जा आणि आपल्या राज्याचे शासन कर.
युधिछिर उवाच