असम्भधिन्नार्थमर्यादा: साधव: प्रियदर्शना: । तथा चरितमार्येण त्वयास्मिन् सत्समागमे
साधू पुरुष अर्थ व मर्यादेची सीमा भंग करीत नाहीत; त्यांच्या दर्शनाने लोक प्रसन्न होतात. या सत्समागमात तूही आर्यजनोचित आचरण केले आहेस.
युधिछिर उवाच