Nāradasya Rājadharma-praśnāḥ
Nārada’s Examination of Royal Ethics
कच्चित् संवृतमन्त्रैस्तैरमात्यै: शास्त्रकोविदै: । राष्ट्र सुरक्षितं तात शत्रुभिर्न विलुप्यते,तात! मन्त्रको गुप्त रखनेवाले उन शास्त्रज्ञ सचिवोंद्वारा तुम्हारा राष्ट्र सुरक्षित तो है न? शत्रुओंद्वारा उसका नाश तो नहीं हो रहा है?
kaccit saṁvṛtamantrais tair amātyaiḥ śāstrakovidaiḥ | rāṣṭraṁ surakṣitaṁ tāta śatrubhir na vilupyate tāta ||
नारद म्हणाले—तात, मंत्र गुप्त ठेवणारे आणि शास्त्रज्ञ असे ते अमात्य तुझ्या राष्ट्राचे रक्षण करीत आहेत ना? शत्रू त्याची लूट किंवा नाश तर करीत नाहीत ना?
नारद उवाच