Śiśupāla-vākya: Bhīṣma-nindā and the ‘Haṃsa’ Exemplum (शिशुपालवाक्यम् — भीष्मनिन्दा, हंसदृष्टान्तः)
यश: शौर्य जयं चास्य विज्ञायार्चा प्रयुड्ज्महे । न च कश्चिदिहास्माभि: सुबालो<प्यपरीक्षित:
आम्ही यांचे यश, शौर्य आणि विजय नीट जाणून यांचीच पूजा करीत आहोत. येथे बसलेल्यांमध्ये असा एखादाही लहानसा बालक नाही की ज्याचे गुण आम्ही पूर्णपणे तपासलेले नाहीत.
भीष्म उवाच