अर्जुनस्य दिग्विजयारम्भः — Arjuna Initiates the Northern Campaign and Secures Bhagadattta’s Tribute
तयोरयुद्ध॑ ततो द्रष्ट॑ समेता: पुरवासिन: । ब्राह्मणा वणिजल्चैव क्षत्रियाश्षन सहस्रश:
जनमेजया! त्या वेळी त्यांचे मल्लयुद्ध पाहण्यासाठी नगरातील हजारो लोक—ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्रिया आणि वृद्ध—एकत्र जमले. अपार जनसमुदायाने ते स्थान खचाखच भरून गेले.
श्रीकृष्ण उवाच