Previous Verse
Next Verse

Shloka 37

Adhyāya 3: Indra’s Invitation and Yudhiṣṭhira’s Refusal to Abandon the Dog

Svargārohaṇa Test

तैर्विना नोत्सहे वस्तुमिह दैत्यनिबर्हण । गन्तुमिच्छामि तत्राहं यत्र ते भ्रातरो गता:

युधिष्ठिर म्हणाला—दैत्यनिबर्हण! माझ्या भावांशिवाय येथे राहण्याची मला उमेद नाही. जिथे माझे भाऊ गेले आहेत, तिथेच मला जायचे आहे.

वैशम्पायन उवाच