श्वेताश्लौ पुरुषौ दिव्यावास्थितावरिमर्दनौ | शुशुभाते महात्मानौ चन्द्रादित्यौ यथा दिवि
दोघांचे घोडे शुभ्र होते. दोघेही दिव्य पुरुष आणि शत्रूंचा मर्दन करण्यास समर्थ होते. ते दोन्ही महामनस्वी वीर रणभूमीत असे शोभत होते जसे आकाशात चंद्र आणि सूर्य.
संजय उवाच