आविध्य भीमो5पि गदां सुघोरां विचिक्षिपे रोषपरीतमूर्ति: । सा तस्य शक्ति सहसा विरुज्य पुत्र तवाजी ताडयामास मूर्श्नि
इकडे रोषाने व्यापलेल्या भीमानेही आपली अत्यंत घोर गदा फिरवून फेकली. ती गदा रणांगणात त्याची शक्ति क्षणार्धात चुरडून टाकून तुमच्या पुत्राच्या मस्तकावर जाऊन आदळली.
संजय उवाच