तस्मिन् कृते भीमसेनेन रूपे दृष्टवा जना: शोणितं पीयमानम् । सम्प्राद्रवंश्षित्रसेनेन सार्ध॑ भीम॑ रक्षो भाषमाणा भयार्ता:
भीमसेनाने असे भयानक रूप धारण केलेले पाहून आणि त्याच्याकडून रक्त पिले जाताना पाहून, भयाने व्याकुळ झालेले सर्वजण भीमाला ‘राक्षस’ म्हणत चित्रसेनासह पळून गेले.
संजय उवाच