अभ्येत्य पुत्रेण तवाभिनन्दित: समेत्य चोवाच कुरुप्रवीरम् । कृपं च भोजं च महाभुजावुभौ तथैव गान्धारपतिं सहानुजम्
abhyetya putreṇa tavābhinanditaḥ sametya covāca kurupravīram | kṛpaṃ ca bhojaṃ ca mahābhujāv ubhau tathaiva gāndhārapatiṃ sahānujam ||
तुमच्या पुत्राने अभिनंदन केल्यावर तो पुढे आला आणि कुरूंच्या त्या प्रवीर योद्ध्याशी बोलला. तसेच महाबाहु कृप व भोज यांना, आणि अनुजासह गांधारपतीला देखील त्याने संबोधिले.
कर्ण उवाच