अद्यैतद् वै विदितं पार्थिवानां भविष्यति हाकुमारं च सूत । निमग्नो वा समरे भीमसेन एक: कुरून् वा समरे व्यजैषीत्
सूत! आज बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व राजांना हे कळून येईल—भीमसेन समरसागरात बुडाले की काय, की त्यांनी एकट्यानेच युद्धात सर्व कौरवांना जिंकले।
भीमसेन उवाच