एकं रथं सम्परिवार्य मृत्युं नयन्त्यनेके च रथा: समेता: । एकस्तथैकं रथिन रथाग्रयां- स्तथा रथश्चापि रथाननेकान्
अनेक रथी एकत्र येऊन एखाद्या एका रथीला घेरून त्याला मृत्युपथावर ढकलत. तर कुठे एकच रथी एका रथीला, इतकेच नव्हे तर अनेक श्रेष्ठ रथींनाही यमलोकाचा पथिक करी; आणि एक रथच अनेक रथांना परास्त करी।
संजय उवाच