एवमुक्तो महाराज फाल्गुनेन महात्मना
evam ukto mahārāja phālgunena mahātmanā | prayāhi śīghraṃ govinda sūtaputra-jighāṃsayā ||
महाराज, महात्मा फाल्गुनाने (अर्जुनाने) असे म्हटले—“हे गोविंद, सूतपुत्राचा वध करण्याच्या निश्चयाने शीघ्र निघ.”
संजय उवाच