कर्णनिधनवृत्तान्तनिवेदनम् | Reporting Karṇa’s Fall to Yudhiṣṭhira
न तं पश्यामि कौन्तेय यस्ते वध्यो भविष्यति । प्रहर्तुमिच्छसे कस्मात् कि वा ते चित्तविभ्रम:
संजय म्हणाला—कौन्तेया! येथे तुझ्या हातून वध होईल असा कोणी मला दिसत नाही. मग तू प्रहार का करू इच्छितोस? तुझ्या चित्तात काही भ्रम झाला आहे काय?
संजय उवाच