अर्जुनकर्णसंनिपातवर्णनम् / The Convergence of Arjuna and Karṇa
तेन केतुश्न मे छिन्नो हतौ च पार्ष्णिसारथी । हतवाहस्ततश्चास्मि युयुधानस्य पश्यत:
सात्यकी, धृष्टद्युम्न, नकुल, सहदेव, वीर शिखंडी, द्रौपदीपुत्र आणि सर्व पांचाल यांच्या डोळ्यांदेखत त्याने माझी ध्वजा छाटली, पार्श्वरक्षकांचा वध केला आणि माझ्या घोड्यांचाही संहार केला।
युधिषछ्िर उवाच