कर्णवधार्थं धनञ्जयस्य प्रतिज्ञा — Arjuna’s resolve for Karṇa’s defeat
बभौ बल तद्विमुक्तं पादबन्धाद विशाम्पते । मेघवृन्दाद् यथा मुक्तो भास्करस्तापयन् प्रजा:
प्रजानाथ! पादबन्धातून मुक्त झाल्यावर ते सैन्य असे शोभून दिसू लागले, जसे मेघसमूहातून मुक्त झालेला भास्कर प्रजांना ताप देत देत प्रकाशमान होतो.
संजय उवाच