अस्त्रयुद्धे द्रौणिपार्थसंघर्षः — Karṇa’s Bhārgavāstra and the Search for Yudhiṣṭhira
Chapter 45
नित्यमत्ताश्न मातड्ा: शूरैम्लेच्छै: समन्विता: । अन्वयुस्तद् रथानीकं क्षरन्त इव तोयदा:
नित्य मदोन्मत्त हत्ती शूर म्लेच्छ सैनिकांसह त्या रथसेनेच्या मागोमाग चालले; ते जणू पाणी बरसविणाऱ्या मेघांसारखे मदधारा झिरपत होते.
संजय उवाच