कर्णेन युधिष्ठिरानीकविदारणम् / Karṇa’s Breach of Yudhiṣṭhira’s Battle-Line
स्थाणुरुवाच हन्तव्या: शत्रव: सर्वे युष्माकमिति मे मति: । न त्वेक उत्सहे हन्तुं बलस्था हि सुरद्विष:
स्थाणु (भगवान शिव) म्हणाले—देवतांनो! माझे असे मत आहे की तुमचे सर्व शत्रू वध करण्यास योग्य आहेत; पण मी एकटाच त्यांचा वध करण्यास समर्थ नाही, कारण देवद्रोही दैत्य अत्यंत बलवान आहेत.
दुर्योधन उवाच