कर्णेन युधिष्ठिरानीकविदारणम् / Karṇa’s Breach of Yudhiṣṭhira’s Battle-Line
स नीललोहितो धूम्र: कृत्तिवासा भयंकर: । आदित्यायुतसंकाशस्तेजोज्वालावृतो ज्वलन्
त्यानंतर धुरकटवर्ण, व्याघ्रचर्मधारी, देवांना अभय व दैत्यांना भय देणारे, सहस्र सूर्यांसारखे तेजस्वी नीललोहित भगवान शंकर तेजोमय ज्वाळांनी आवृत होऊन प्रज्वलित होऊ लागले।
दुर्योधन उवाच