क्षेपणीयैस्तथाप्यन्ये सात्वतस्य वधैषिण: । चोदितास्तव पुत्रेण सर्वतो रुरुधुर्दिश:
तुमच्या पुत्र दुःशासनाच्या प्रेरणेने सात्यकीचा वध करण्याची इच्छा बाळगणारे इतर अनेक सैनिकही क्षेपणीय अस्त्रे उचलून सर्व बाजूंनी सात्यकीच्या दिशांना अडवून उभे राहिले.
संजय उवाच