Irāvān-nidhana-anantaraṃ Ghaṭotkaca-nādaḥ
After Irāvān’s fall: Ghaṭotkaca’s roar and the clash with Duryodhana
पाण्डवस्तु भृशं क्रुद्धो विद्धस्तेन महात्मना । रणे वराहकर्णेन राजानं हृद्यविध्यत
महामना श्रुतायुच्या बाणांनी जखमी होताच पांडुनंदन युधिष्ठिर अत्यंत क्रुद्ध झाले आणि रणांगणात ‘वराहकर्ण’ नावाचा बाण सोडून राजा श्रुतायुच्या हृदयप्रदेशात घाव घातला।
संजय उवाच