धृतराष्ट्र-संजय-संवादः — इरावान्-आवन्त्ययोः युद्धम्, घटोत्कच-भगदत्त-संघर्षः, मद्रेश्वर-विक्षेपः
Dhṛtarāṣṭra–Sañjaya Dialogue: Irāvān vs the Avanti princes; Ghaṭotkaca vs Bhagadatta; Śalya checked by the Mādrī twins
हृष्टमस्माकमत्यन्तमभिकामं च न: सदा । प्रह्चमव्यसनोपेतं पुरस्ताद् दृष्टविक्रमम्
आमची ही सेना आमच्यावर सदैव अत्यंत प्रसन्न व अनुरक्त आहे. आमच्याप्रती ती नेहमीच विनयशील राहिली आहे. ती कोणत्याही व्यसनात अडकलेली नाही. पूर्वी तिचा पराक्रम पाहिला गेलेला आहे.
संजय उवाच