धृतराष्ट्र-संजय-संवादः — इरावान्-आवन्त्ययोः युद्धम्, घटोत्कच-भगदत्त-संघर्षः, मद्रेश्वर-विक्षेपः
Dhṛtarāṣṭra–Sañjaya Dialogue: Irāvān vs the Avanti princes; Ghaṭotkaca vs Bhagadatta; Śalya checked by the Mādrī twins
बहुभि: क्षत्रियैर्गुप्त पृथिव्यां लोकसम्मतै: । अस्मानभिगतै: कामात् सबलै: सपदानुगै:
जे आपल्या शौर्यासाठी भूमंडळात विख्यात व लोकांत मान्य आहेत, असे अनेक क्षत्रिय स्वेच्छेनेच सेना व सेवकांसह आमच्याकडे आले आहेत; त्यांच्यामुळे ही कौरव-सेना सुरक्षित आहे.
संजय उवाच