भीष्मस्य भीमसेन-निरोधः
Bhīṣma checks Bhīmasena; matched engagements intensify
तत्रासुरवधं कृत्वा सर्वलोकसुखाय वै । धर्म प्राप्प यश: प्राप्य योगं प्राप्स्पसि तत्त्वत:
भीष्म म्हणाले— तेथे सर्व लोकांच्या सुखासाठी असुरांचा वध करून धर्माची वाढ कर आणि यश प्राप्त कर. नंतर तत्त्वतः योग प्राप्त करून—म्हणजे अवतारकार्य पूर्ण करून—तू पुन्हा आपल्या परम स्वरूपाशी संयुक्त होशील.
भीष्म उवाच