भीष्मपर्व — अध्याय ६६: तुमुलसंग्रामवर्णनम्
The Tumult of Battle Described
त॑ यान्तमश्वै रजतप्रकाशै: शरान् वपन्तं निशितान् सुपुड्खान् | नाशवनुवन् धारयितुं तदानीं सर्वे गणा भारत ये त्वदीया:
भारत! रुप्यासारख्या शुभ्र घोड्यांनी युक्त रथावरून पुढे जात, सुंदर पिसांनी युक्त तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करणाऱ्या सात्यकीला त्या वेळी तुमच्या सर्व सैन्यगणांना रोखता आले नाही।
संजय उवाच