Chapter 47: Krauñca-vyūha Deployment and Conch-Signals
Kaurava–Pāṇḍava Readiness
संजय उवाच त॑ गौतम: प्रत्युवाच विज्ञायास्य विवक्षितम् । अवध्यो5हं महीपाल युद्धयस्व जयमाप्रुहि
संजय म्हणाला—पृथ्वीपते! गौतमपुत्र कृपाचार्यांनी युधिष्ठिराचा अभिप्राय ओळखून उत्तर दिले—“राजन्! मी अवध्य आहे; जा, युद्ध कर आणि विजय मिळव.”
संजय उवाच