Previous Verse
Next Verse

Shloka 45

Chapter 47: Krauñca-vyūha Deployment and Conch-Signals

Kaurava–Pāṇḍava Readiness

युधिछिर उवाच कथं जयेय॑ संग्रामे भवनन्‍्तमपराजितम्‌ । एतन्मे मन्त्रय हित॑ यदि श्रेय: प्रपश्यसि

युधिष्ठिर म्हणाला—पितामह! आपण तर अजिंक्य आहात; मग रणांगणात मी आपल्यावर कसा विजय मिळवू? आपण माझे कल्याण पाहत असाल तर माझ्या हिताचा सल्ला द्या।

युधिछिर उवाच