Adhyāya 41 — Yudhiṣṭhira’s Gurv-anumati and Strategic Counsel (युधिष्ठिरस्य गुर्वनुमतिः)
तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् | सुखसज्ञेन बध्नाति ज्ञानसड्रेन चानघ
हे निष्पाप! त्या तीन गुणांमध्ये सत्त्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाशक व निर्विकार आहे; तो सुखाच्या आसक्तीने आणि ज्ञानाच्या आसक्तीने (म्हणजे त्याच्या अभिमानाने) बांधतो.
अजुन उवाच