विभूति-योगः (Vibhūti-yoga) — Exemplary Manifestations as a Contemplative Index
सहस्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदु: । रात्रि युगसहस्रान्तां तेडहोरात्रविदो जना:
sahasra-yuga-paryantam ahar yad brahmaṇo viduḥ | rātriṁ yuga-sahasrāntāṁ te 'ho-rātra-vido janāḥ ||
जे ब्रह्म्याचा एक दिवस सहस्र युगांपर्यंत आणि त्याची एक रात्रि देखील सहस्र युगांच्या अंतापर्यंत असते असे जाणतात, तेच दिवस-रात्रि जाणणारे लोक होत.
अजुन उवाच