धनं दत्त्वा विसृज्यन्तां पूजयित्वा चिकित्सका: । एवंगते मयेदानीं वैद्ये: कार्यमिहास्ति किम्
या चिकित्सकांना धन देऊन, पूजापूर्वक सन्मान करून निरोप द्या. माझी अवस्था अशी झाली आहे; आता इथे या वैद्यांचा मला काय उपयोग?
संजय उवाच