हतप्रवीरास्तु वयं निकृत्ताश्व शितै: शरै: । कर्तव्यं नाभिजानीमो निर्जिता: सव्यसाचिना
सव्यसाची अर्जुनाने आम्हा सर्वांवर विजय मिळवला होता. त्याच्या तीक्ष्ण बाणांनी आम्ही जखमी-विदीर्ण होत होतो, आमचे प्रमुख वीर मारले गेले होते; त्या अवस्थेत आम्हाला आपले कर्तव्यच सुचत नव्हते.
संजय उवाच